हे पुस्तक आवशक आहे स्पर्धा परीक्षा वर्गा करिता त्याच बरोबर शालेय विद्यार्थ्या साठी .पुस्तकाची भाषा सोपी असून कोणत्याही वयोगटासाठी वाचनास सोपी आहे
पुस्थकाच्या किमती ह्या अतिशय कमी असून त्या स्पर्धा परीक्षेकरिता कमी ठेवण्यात आल्या आहेत
10 वी परीक्षेत मराठी व्याकरणावर प्रश्न विचारण्यात येतात .त्यामुळे काही गोष्टी चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हे पुस्तके जरूर घ्यावी .
मराठी व्याकरणावरील ह्या तिन्ही पुस्तकांना 5 पैकी 4.5 रेटिंग देण्यात आले आहेत आपल्या स्पर्धा परीक्षेच्या लाईब्ररी मध्ये हवे असे
MPSC परीक्षेचा कल पाहता मराठी व्याकरण हे अतिशय निर्णायक हू शकते कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यार्या विद्यार्थ्यान करिता
एमपीएससी राजसेवा परीक्षेत ते मराठी व्याकरणावर मराठी आणि इंग्रजी वर्णात्मक असा 100 मार्कंचा आणि objective 100 मार्कचा असतो . बाकी इतर स्पर्धा परीक्षेत त्या पेपर प्रमाणे असतो
शालेय मराठी व्याकरण पाहता स्पर्धा परीक्षा व्याकरण कठीण आहे .वरील पुस्थकमध्ये सर्व प्रकरणे व्यवस्थित अभ्यासून दिलेली आहे .
ह्या साठी असे काही ठराविक नाही पण मराठी व्याकरणावर सराव हा आवशक आहेच .
मराठी भाषेच्या अभ्यासासाठी खूप यू ट्यूब चॅनल उपलब्ध आहेत . mARATHI gRAMMAR yOUTUBE cHANNEL
बाळासाहेब शिंदे सर आणि मो .रा . वाळिंबे सर हे मराठी भाषेच्या अभ्यासासाठी BEST आहेत . वरील सर्व पुस्तके त्यांनी दिलेली आहेत .
http://www.Marathigrammar.com Is Best For Marathi Grammar Study.
आणखी काही पुस्तके मराठी व्याकरणावर . See Here