मराठी व्याकरणावरील स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त अशी 3 पुस्तके

mpsc विद्यार्थीसाठी उपयुक्त

हे पुस्तक आवशक आहे स्पर्धा परीक्षा वर्गा करिता त्याच बरोबर शालेय विद्यार्थ्या साठी .पुस्तकाची भाषा सोपी असून कोणत्याही वयोगटासाठी वाचनास सोपी आहे

अगदी माफक दरात उपलब्ध

पुस्थकाच्या किमती ह्या अतिशय कमी असून त्या स्पर्धा परीक्षेकरिता कमी ठेवण्यात आल्या आहेत

शिक्षक आणि शालेय विद्यार्थी साठी

10 वी परीक्षेत मराठी व्याकरणावर प्रश्न विचारण्यात येतात .त्यामुळे काही गोष्टी चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हे पुस्तके जरूर घ्यावी .

लोकांचा अभिप्राय

मराठी व्याकरणावरील ह्या तिन्ही पुस्तकांना 5 पैकी 4.5 रेटिंग देण्यात आले आहेत आपल्या स्पर्धा परीक्षेच्या लाईब्ररी मध्ये हवे असे

मराठी व्याकरणा वरील 3 महत्वाची पुस्तके

MPSC परीक्षेचा कल पाहता मराठी व्याकरण हे अतिशय निर्णायक हू शकते कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यार्‍या विद्यार्थ्यान करिता 

Frequently asked questions

एमपीएससी राजसेवा परीक्षेत ते मराठी व्याकरणावर मराठी आणि इंग्रजी वर्णात्मक असा 100 मार्कंचा आणि objective 100 मार्कचा असतो . बाकी इतर स्पर्धा परीक्षेत त्या पेपर प्रमाणे असतो 

शालेय मराठी व्याकरण पाहता स्पर्धा परीक्षा व्याकरण कठीण आहे .वरील पुस्थकमध्ये सर्व प्रकरणे व्यवस्थित अभ्यासून दिलेली आहे .

ह्या साठी असे काही ठराविक नाही पण मराठी व्याकरणावर सराव हा आवशक आहेच . 

मराठी भाषेच्या अभ्यासासाठी खूप यू ट्यूब चॅनल उपलब्ध आहेत . mARATHI gRAMMAR yOUTUBE cHANNEL 

बाळासाहेब शिंदे सर आणि मो .रा . वाळिंबे सर हे मराठी भाषेच्या अभ्यासासाठी BEST आहेत . वरील सर्व पुस्तके त्यांनी दिलेली आहेत . 

आणखी काही पुस्तके मराठी व्याकरणावर . See Here 

पुस्तक खरेदी केलेल्या लोकांचे अनुभव

fastest delivery and complete mpsc all types of grammar.This books is too good and very useful full to students and also teachers
krushna suresh akotkar
MPSC Student
Good book and prompt delivery.. Nice packing.Good Experience.. Helping in study..Eighty four rupees extra charges ...It's a good book....Good for mpsc student.
Student
No other book can match this book for marathi grammar. go for it.Best book for deep Marathi Grammer..all concept cover here....
it is A very good book for compitive exam also school college student .i have not words to explain about this book ..very good and simle language which like A teacher to teach us go for it .....
Mayur Thakare
Student