महाराष्ट्र सरकारने आता खाजगी कंत्राटदारांमार्फत आवश्यक नोकर वर्ग उपलब्ध करून घेण्याचा नवा फंडा काढून स्वतःचे आणि महाराष्ट्राचे कायमचे नुकसान करण्याचा विडा उचलला आहे.असा शासननिर्णय govt of Maharashtra gr काढण्यात आला आहे.     कर्मचारी कंत्राटदाराचे असतील आणि काम सरकारचे करतील जसे की...